"झी मराठीवरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' ह्या मालिकेत संभाजी महाराजांना अनाजी पंतांनी शिफारस केल्यामुळे समर्थांचे पत्र मिळते. त्यात कारभाऱ्यांना पुन्हा रुजू करावे असं लिहिलेलं असतं. हे वाचून संभाजी महाराज पंतांवर संतापतात.